Duration 10:40

उन्हाळ्यामध्ये बाळाला सर्दी होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी | Cold And Cough in summer

Published 7 Apr 2020

उन्हाळ्यामध्ये बाळाला जर सर्दी झाली तर ती बरी होण्यास जास्त वेळ लागतो आणि त्याचा त्रास बाळाला खूप जास्त होतो , उन्हाळ्यामध्ये बाळाला आपण गरम कपडे किंवा गरम पदार्थ खायला देऊ शकत नाही शिवाय घरगुती उपायही करणे अवघड जाते . अश्यावेळी काही गोष्टींची योग्य ती काळजी घेतली तर बाळाला सर्दी कफ खोकला होण्यापासून दूर ठेवता येते . या विडिओ मध्ये असेच काही उपाय आणि टिप्स सांगितल्या आहेत ज्या उन्हाळ्यामध्ये बाळाला सर्दी होऊ नये म्हणून तुम्ही करू शकता . सविस्तर माहिती साठी विडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास Like करा ,चॅनेल ला Subscribe करा असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी . धन्यवाद * बालविश्व् मराठी -BABYWORLD channel created to share personal experiences with its audiences; none of the recommendations of this channel is sponsored by any company or product. I am also not medical professional so please consult your doctor before taking any medication or trying any remedy suggested in our videos. Every baby is different so please consult with your doctor or Pediatrician. Contact us through email balvishvamarathibabyworld@gmail.com Babyhealthandcare,pregnancyguide,babyfoodrecipes,familyvlogs,parentingtips,babyproductreview,newborncare,babydeveloment,kidsactivities #balvishvmarathi #summercaretips #coldinsummer #coldandcough #babycoldcough

Category

Show more

Comments - 54